Monday 14 June 2021

Result of Maharashtra NTSE 2020-21

 https://nts.mscescholarshipexam.in/NTS_2021_Result

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

NATIONAL TALENT SEARCH EXAMINATION NTS (2020-21)
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा


इ.10 वी साठी राज्यस्तर परीक्षा दि. १३ डिसेम्बर २०२० मधून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवडयादी व शाळानिहाय गुणयादी बाबत सूचना...


सदर परीक्षेची निवडयादी व गुणयादी सोमवार दिनांक 14/06/2021 रोजी परिषदेच्या www.mscepune.in व www.nts.mscescholarshipexam.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे.
1)निवड झालेल्या विद्यार्थांना या कार्यालयामार्फत स्वतंत्ररित्या त्यांचे शाळेमार्फत कळविण्यात येईल.
2)राष्ट्रीयस्तर NTSE परीक्षा NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. संबंधीत निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे NCERT नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करून देण्यात येतील.
3)सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही. सदर परीक्षेसाठी विद्यार्थांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येते तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येते त्यामूळे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या गुणांची गणना करू शकतात.
4)आरक्षित संवर्ग / दिव्यांगत्व आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सक्षम अधिकाऱ्यांच्या दाखल्याची सत्य प्रत NCERT नवी दिल्ली यांना प्रवेशपत्रासोबत परीक्षा केंद्रावर सादर केल्यानंतरच त्यांची निवड नियमित करण्यात येईल.
5)उत्तीर्ण होण्यासाठी MAT व SAT या प्रत्येक विषयात 40% गुण व S.C, S.T व दिव्यांगत्वासाठी 32% गुण आवश्यक आहेत.
6)MAT व SAT विषयातील खाली नमूद केलेले प्रश्न रद्द झालेले आहेत. त्यामुळे MAT विषयाचे गुणदान करताना एकूण ९४ प्रश्नांपैकी गुण देण्यात आलेले आहेत, तसेच SAT विषयाचे गुणदान करताना एकूण ९६ प्रश्नांपैकी गुण देण्यात आलेले आहेत.

MAT विषय
अ.क्र.माध्यमरद्द करण्यात आलेले प्रश्न क्रमांकएकूण रद्द प्रश्न
1मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड5,35,36,55,88,9006
SAT विषय
अ.क्र.माध्यमरद्द करण्यात आलेले प्रश्न क्रमांकएकूण रद्द प्रश्न
1मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड2,9,26,9504
Enter Correct Seat Number

or

Show Result


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.